वैतरणा ते मणिनगर दरम्यान जनावरांच्या धडकीमुळे Vande Bharat Express चे मोठे नुकसान, पहा व्हिडिओ
आज सकाळी 11:18 च्या सुमारास वैतरणा ते मणिनगर दरम्यान सेमी हायस्पीड मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसचे जनावरांच्या धावपळीत नुकसान झाले आहे.
आज सकाळी 11:18 च्या सुमारास वैतरणा ते मणिनगर दरम्यान सेमी हायस्पीड मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसचे जनावरांच्या धावपळीत नुकसान झाले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर, 1 ऑक्टोबर रोजी या ट्रेन सुरू झाली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement