Weather Forecast: 'या' राज्यात उष्णतेची लाट उसळणार, भारतीय हवामान विभागाने दिले अपडेट, जाणून घ्या
भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज वर्तवला आहे. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला होता.
Weather Forecast: भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज वर्तवला आहे. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला होता. त्यात भारतीय हवामान विभागाने उत्तर आणि वायव्य भागात उष्णतेची लाट उसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने म्हटले आहे की, 14 आणि 15 मे रोजी कोकणात आणि आजूबाजूच्या परिसरात उष्णतेची लाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 ते 18 मे दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये, 17 आणि 18 मे रोजी उत्तर प्रदेश, पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार आणि 16 ते 18 मे रोजी उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी उष्णतेची लाट होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा- मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज)
Heat wave conditions very likely in isolated/some pockets over Konkan on 14th & 15th; over West Rajasthan during 15th-18th; over Uttar Pradesh, Punjab, south Haryana, Bihar during 16th-18th and north Madhya Pradesh, East Rajasthan on 17th & 18th May, 2024. pic.twitter.com/B7GMOwK9gw
— India Meteorological Department (@Indiametdept) May 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2024 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

