Haryana Fire Video: हरियाणात कारच्या शोरुमला भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती; बचाव कार्य सुरु

रेवडी परिसरातील कारच्या शोरुमला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. या घटनेचा तपसील घेतला जात आहे.

car show room fir in hariyana

Haryana Fire Video: हरियाणा येथील रेवडी रोडवर एका कारच्या शोरुमला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी तात्काळ पोलीसांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबत अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाले. या कार शोरुम मध्ये अनेक महागड्या गाड्याचा नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. आग कशाने लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now