Gujarat Fire News: गुजरात येथील वलसाड उमरगाम येथील एका पेपर फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे. या घटनेअंतर्गत तपास सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी नसल्याचे वृत्त नाही.
VIDEO | A fire broke out at a paper making factory in Umargam of Valsad district, Gujarat earlier today. More details are awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/kSEFKOMQ6c
— Press Trust of India (@PTI_News) November 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)