6 Pakistani Arrested in Gujrat : गुजरात एटीएस, एनसीबीची मोठी कारावई; पोरबंदरमधून 6 पाकिस्तानींसह 450 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

गुजरात एटीएस, भारतीय तटरक्षक दल आणि एनसीबी यांनी संयुक्त कारवाईत मोठे यश मिळवले आहे. त्यांनी 6 पाकिस्तानींना मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह पकडले आहे.

Arrest | (Representative Image)

6 Pakistani Arrested in Gujrat: गुजरात एटीएस (Gujarat ATS), भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि एनसीबीने अमली पदारार्थांची (NCB) तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. तपास पथकाने संयुक्त कारवाईत 6 पाकिस्तानींना अटक केली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 480 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सध्या अटक केलेल्या 6 जणांना पोरबंदरला आणले जात आहे. तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीने मिळून आतापर्यंत 3,135 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now