Tokyo Olympic 2020: भारताला सुवर्ण पदक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नीरज चोप्रावर कौतूकाचा वर्षाव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देशाचे नाव मोठे केले आहे. त्याच्या या कामगिरीवर संपूर्ण देशातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नीरज चोप्रा याचे तोंडभरून कौतूक केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement