Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा, काँग्रेसची माहिती

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन यांच्यावर दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (AIIMS) उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे. मनमोहन सिंह यांची बुधवारी अचानक प्रकृती बिघडली होती.

File image of former Prime Minister Dr Manmohan Singh | (Photo Credits: PTI)

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन यांच्यावर दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (AIIMS) उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे. मनमोहन सिंह यांची बुधवारी अचानक प्रकृती बिघडली होती. ज्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेस नेते प्रनव झा यांनी ट्वीट केले आहे. तसेच त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय, मनमोहन सिंह लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement