Harbhajan Singh Covid Positive: भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला कोरोनाची लागण, स्वत:ला केले घरी क्वारंटाइन

हरभजन सिंहने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. यासोबतच संपर्कात येणाऱ्या लोकांची चाचणी घेण्यास सांगण्यात आले आहे.

Harbhajan Singh Covid Positive: भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला कोरोनाची लागण, स्वत:ला केले घरी क्वारंटाइन
File Image | Harbhajan Singh | (Photo Credits: IANS)

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहची (Harbhajan Singh) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Covid Positive) आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भारताच्या माजी फिरकीपटूने स्वत:ला घरी क्वारंटाइन केले आहे. हरभजन सिंहने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. यासोबतच संपर्कात येणाऱ्या लोकांची चाचणी घेण्यास सांगण्यात आले आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).