Uttar Pradesh Accident: बलियामध्ये पीकअप आणि कारच्या धडकेत भीषण रस्ता अपघात, 6 जणांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील बैरिया परिसरात सुधर छपरा मोडजवळ कार आणि पिकअपमध्ये जोरदार धडक झाली आहे. या
Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील बैरिया परिसरात सुधर छपरा मोडजवळ कार आणि पिकअपमध्ये जोरदार धडक झाली आहे. या अपघातात एकूण 6जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 9 जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे. बलियाचे एसपी देव रंजन वर्मा यांनी माध्यमांना सांगितले आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे 3.30 च्या सुमारास झाला. कारमधील प्रवाशी एका लग्न समारंभातून घरी परतत होते. मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- माजी मुख्यमंत्री तेजेस्वी यादव यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement