Farm Laws To Be Repealed: आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक, ठरणार पुढील रणणीती

संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुख नेत्यांच्या 9 सदस्यीय समितीची आज सिंधु सीमेवर भविष्याची पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.

BKU Spokesperson Rakesh Tikait. (Photo Credits: ANI)

शुक्रवारी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत कृषीविषयक कायदे मागे घेतले आहेत. त्याचवेळी, आता संसदेने हे कायदे औपचारिकपणे रद्द करावेत, अशा संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुख नेत्यांच्या 9  सदस्यीय समितीची आज सिंधु सीमेवर भविष्याची पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)