BJP आमदारांचा कारनामा, भर विधानसभेत पाहत होते Porn, पहा व्हिडिओ

जादब लाल नाथ विधानसभेच्या सत्रादरम्यान त्यांच्या टॅबलेटवर पॉर्न पाहत होते. ते पॉर्न पाहत असताना मागून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला.

भाजप (संग्रहित प्रतिमा)

जादब लाल नाथ, त्रिपुरातील बागबासा मतदारसंघातील भाजप आमदाराला पॉर्न व्हिडिओ पाहताना पकडण्यात आले आहे, तेही त्रिपुरा विधानसभेत. इंडिया टुडे नॉर्थ ईस्टच्या वृत्तानुसार, जादब लाल नाथ विधानसभेच्या सत्रादरम्यान त्यांच्या टॅबलेटवर पॉर्न पाहत होते. ते पॉर्न पाहत असताना मागून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विधानसभेशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार, 27 मार्च रोजी घडली. हेही वाचा Viral Video: Reel बनवण्याचा मोह जीवावर बेतला, तरुण बुडाला गंगा नदीत

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement