Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील नारायणपूरच्या सीमेला लागून असलेल्या भागात ही चकमक झाली. गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडो पथकाने आणि CRPF च्या पथकाने ही कारवाई केली.

Encounter प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit : ANI)

Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) सोमवारी झालेल्या पोलिस चकमकीत किमान चार नक्षलवादी (Naxalites) ठार झाले. छत्तीसगडमधील नारायणपूरच्या सीमेला लागून असलेल्या भागात ही चकमक झाली. गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडो पथकाने आणि CRPF च्या पथकाने ही कारवाई केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement