SSC, HSC Form No 17 Registration Last Date Update: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी,12वी च्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरणार्यांना मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करू शकाल अर्ज
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी,12वी च्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरणार्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी आता अतिविलंब शुल्कासह 14 ते 25 नोव्हेंबर पर्यन्त अर्ज भरु शकणार आहेत. बोर्डाने परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक देखील जारी केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)