Pariksha Pe Charcha 2023 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज विद्यार्थ्यांसोबत होणारी 'परीक्षा पे चर्चा' इथे पहा लाईव्ह (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आज विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासोबत परीक्षेचा ताण कसा हाताळायचा यावर चर्चा करत काही मोलाचे सल्ले सार्‍यांसोबत शेअर करणार आहे.

PPC 2023| Twitter/ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आज विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासोबत परीक्षेचा ताण कसा हाताळायचा यावर चर्चा करत काही मोलाचे सल्ले सार्‍यांसोबत शेअर करणार आहे. सकाळी 11 पासून ऑनलाईन माध्यमातूनही देशा-परदेशात विद्यार्थी मोदींची ही 'परीक्षा पे चर्चा' पाहू शकणार आहेत. दरम्यान यंदा हे मोदींचे सहावे सत्र आहे ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now