NEET-PG 2024 Exam Date: यंदा नीट पीजी ची परीक्षा 7 जुलै दिवशी; nbe.edu.in वर पहा सविस्तर वेळापत्रक!
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटेन्सिव्ह टेस्ट (NEET) ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते.
National Board of Examinations in Medical Sciences कडून आज अखेर NEET PG 2024 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक nbe.edu.in, natboard.edu.in वर पहता येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटेन्सिव्ह टेस्ट (NEET) ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement