Jantar Mantar वरील आंदोलनानंतर NEET-PG 2023 Exams पुढे ढकलली? सोशल मीडीयात वायरल होणारं परिपत्रक सरकारने फेटाळलं

Jantar Mantar वरील आंदोलनानंतर NEET-PG 2023 Exams पुढे ढकलली असा मेसेज सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

Fake | (Photo Credits: depositphotos)

Jantar Mantar वरील आंदोलनानंतर NEET-PG 2023 Exams पुढे ढकलली असा मेसेज सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दरम्यान हा मेसेज खोटा असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या तारखेमध्ये अद्याप बदल करण्यात आलेला नाही. आता 21 मे दिवशी परीक्षा होईल असं खोटं पत्रक सध्या वायरल होत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement