Directorate General Of Health Services ने NBE ला पत्र लिहून NEET -PG 2021च्या निकालात सार्या प्रवर्गातून 15 Percentile कमी करत नव्याने रिझल्ट जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
In a letter to the National Board of Examinations (NBE) regarding NEET -PG 2021, the Directorate General Of Health Services said, "to reduce the cut off by 15 percentile across all categories...kindly declare the revised result..." pic.twitter.com/QFYduDlxsO
— ANI (@ANI) March 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)