राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा NEET PG 2023 Exam पुढे ढकलण्यास नकार; ठरल्या वेळेत 5 मार्चलाच होणार परीक्षा

एनएमसीचे म्हणणे आहे की NEET-PG 2023 परीक्षा ही नियोजित म्हणजेच 5 मार्चलाच घेण्यात येईल.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) 5 मार्च रोजी होणारी NEET PG 2023 परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. एनएमसीचे म्हणणे आहे की NEET-PG 2023 परीक्षा ही नियोजित म्हणजेच 5 मार्चलाच घेण्यात येईल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने तेलंगणातील याचिकाकर्त्यांनी NEET PG 2023 ला तीन महिन्यांनी पुढे ढकलण्याची मागणी करणारी मागणी फेटाळली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now