Maharashtra SSC Result 2022 Date: 10 वीचा निकाल 17 जून दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर होणार जाहीर

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांचा 17 लाख विद्यार्थ्यांचा निकाल उद्या जाहीर केला जाईल.

Representative Image ( Photo Credits: Pixabay )

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल यंदा 17  जून 2022 दिवशी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. हा निकाल दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे. http://mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट आणि अन्य काही थर्ड पार्टी साईट्सवर विद्यार्थी विषयनिहाय आपले गुण पाहू शकणार आहेत. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement