Maharashtra Board HSC Result 2022 : 8 जून दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर जाहीर होणार 12वीचा निकाल!
यंदा 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा 12वीचा निकाल 8 जून म्हणजे उद्या जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सह अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकणार आहेत. 12वी ची परीक्षा यंदा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आली होती. यंदा 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे.
Tags
12 वी निकाल 2022
12th Result 2022
12वी निकाल
12वी निकाल 2022
Exam Results
HSC Results 2022
Maharashtra Board 12th Std Results
Maharashtra Board 12th Std Results 2022
Maharashtra Board Results
MSBSHSE 12th Results 2022
MSBSHSE HSC Results 2022
एचएससी निकाल
एचएससी निकाल 2022
एचएससी निकाल 2022 तारीख
बारावी निकाल
महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल
महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement