JEE (Main) May 2021 Session कोविड 19 प्रादुर्भावामुळे लांबणीवर : Dr. Ramesh Pokhriyal Nishank यांची माहिती

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देशातील कोविड 19 चा कहर पाहता मे महिन्यात होणारी जेईई मेन्स 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे.

HSC, SSC Students | Representational Image | (Photo Credits: PTI)

Dr. Ramesh Pokhriyal Nishank ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement