ICAI CA परीक्षेचा निकाल icai.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण icai.nic.in या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे. PIN number आणि roll number यांच्या मदतीने लॉगिन करून तुम्ही निकाल पोर्टल वर पाहू शकता.
पहा ट्वीट
ICAI CA Results of June Foundation Exam Out#ICAICAResult #CAResults #CAResults2022 #resultsday2022 pic.twitter.com/SPiBI7nWeP
— LMS ✏️ (@Lalmohmmad) August 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
