वर्ग बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणार असलेलय् बारावीच्या परिक्षांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. तरी वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रक काढत महाराष्ट्र बोर्डाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देणे व चलन Download करून बँकेत शुल्क भरण्याच्या व प्रि-लिस्ट, विद्यार्थी यादी जमा करणेच्या तारखांबाबत. pic.twitter.com/qBp9Gcjbb6
— MSBSHSE (@msbshse) October 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)