CBSE Exams: सीबीएसई परीक्षा 2022 ऑफलाईन पद्धतीने 26 एप्रिल पासून

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थातच CBSE परीक्षा येत्या 26 एप्रिल 2022 पासून सुरु होत आहे. या परीक्षा इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 बोर्ड परीक्षा आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडतील.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थातच CBSE परीक्षा येत्या 26 एप्रिल 2022 पासून सुरु होत आहे. या परीक्षा इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 बोर्ड परीक्षा आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडतील.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement