CBSE Class 12 Result Announced: सीबीएसई बोर्डाचा 12वी चा निकाल जाहीर; results.cbse.nic.in वर पहा गुण
सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला आहे.
सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला आहे.मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेमध्ये होते मात्र आज अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in, parikshasangam.cbse.gov.in , उमंग अॅप, डिजिलॉकर याच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. नक्की वाचा: CBSE Board Result 2022: सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS द्वारा कसा पहाल?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement