सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला आहे.मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेमध्ये होते मात्र आज अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in, parikshasangam.cbse.gov.in , उमंग अ‍ॅप, डिजिलॉकर  याच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. नक्की वाचा: CBSE Board Result 2022: सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS द्वारा कसा पहाल? 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)