CA Inter, Final November 2023 Results Out: सीए इंटर, फायनल परीक्षेचा निकाल जाहीर; icai.nic.in वर पहा गुण
सीए फाइनल परीक्षेमध्ये जयपुर चा मधुर जैन अव्वल ठरला आहे तर इंटरमीडिएट परीक्षेमध्ये मुंबई चा जय देवांग पहिला आला आहे.
सीए इंटर, फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. icai.nic.in या अधिकृत वेबसाईट वर उमेदवारांना त्यांचा निकाल, विषय निहाय गुण पाहता येणार आहे. सीए फाइनल परीक्षेमध्ये जयपुर चा मधुर जैन अव्वल ठरला आहे तर इंटरमीडिएट परीक्षेमध्ये मुंबई चा जय देवांग पहिला आला आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणार्या या परीक्षेचा यंदाही निकाल सिंगल डिजिट लागला आहे.
पहा ट्वीट
Tags
CA final result date
CA final result nov 2023
CA final result nov 2023 date and time
CA inter nov 23 result date
icai CA final result
icai CA final result nov 2023
icai CA inter result nov 2023
icai.nic.in
सीए अंतिम परीक्षा निकाल
सीए अंतिम परीक्षा निकाल 2023
सीए इंटरमिजिएट निकाल
सीए इंटरमिजिएट निकाल 2023
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement