Earthquake In Mizoram: मिझोरामला भूकंपाचा धक्का, 4.7 रिश्टर स्केलची तिव्रता
या भूकंपाचा केंद्रबिंदू हा चंपाई शहरापासून 151 किलोमीटरवर होता.
मिझोराममध्ये (Mizoram) 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला आहे. ही घटना आज सकाळी 6.16 च्या सुमारास घडली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने याबद्दलची माहिती दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा चंपाई (Champhai) शहरापासून 151 किलोमीटरवर होता. सध्या तरी या भूकंपात कोणतीही जिवीतहानी आणि अर्थहानी झाल्याची माहिती नाही आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement