Earthquake in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग भागात भूकंप, रिश्टर स्केलवर 3.0 तीव्रता

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग भागात सायंकाळी 6.51 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.0 इतकी मोजली गेली.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग भागात सायंकाळी 6.51 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.0 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 5 किमी खोलवर होता. जमीन हादरल्यानंतर लोक घराबाहेर पडले. मात्र अद्याप कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement