पाकिस्तानातून येत होते Drone, BSF जवानांनी केला गोळीबार

अमृतसर सेक्टरमध्ये अलर्ट बीएसएफ जवानांनी पाकिस्तानच्या बाजूने घुसलेल्या ड्रोनला गोळीबार करून अडवले.

Drone | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

बीएसएफच्या जवानांनी अमृतसर सेक्टरमध्ये गोळीबार करत पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोनला रोखले आणि ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने परतले. सध्या बीएसएफप्रमाणे शोधमोहीम राबवली जात आहे. बीएसएफ पंजाब फ्रंटियरने सांगितले की, अमृतसर सेक्टरमध्ये अलर्ट बीएसएफ जवानांनी पाकिस्तानच्या बाजूने घुसलेल्या ड्रोनला गोळीबार करून अडवले. गोळीबार केल्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परतले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. हेही वाचा Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंग बादल यांचे निधन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement