Diwali Muhurat Trading 2024 Date and Time: मुहूर्त ट्रेडिंग या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी, जाणून घ्या, वेळ

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिवाळीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी शेअर बाजार सकाळी नव्हे तर संध्याकाळी एक तास उघडतो. याला दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. तुम्हाला दिवाळी 2024 च्या शुभ दिवशी शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग करायचं असेल तर तयार राहा, जाणून घ्या वेळ

Indian Stock Market | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Diwali Muhurat Trading 2024 Date and Time:  शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिवाळीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी शेअर बाजार सकाळी नव्हे तर संध्याकाळी एक तास उघडतो. याला दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. तुम्हाला दिवाळी 2024 च्या शुभ दिवशी शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग करायचं असेल तर तयार राहा. यावर्षी, 1 नोव्हेंबर 2024 (शुक्रवार) रोजी संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत एक तासाचा विशेष दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग होईल.

येथे पाहा पोस्ट, जाणून घ्या अधिक माहिती 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement