Delhi Liquor Policy Case: केंद्रीय एजन्सीने जारी केलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध कोर्टात दाखल केली तक्रार
कोर्टाने आज काही सबमिशन ऐकले आणि उर्वरित सबमिशन आणि विचारासाठी 7 फेब्रुवारीला तारीख ठेवली.
दिल्ली मद्य धोरण मनी लाँडरिंग प्रकरणात केंद्रीय एजन्सीने जारी केलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयात जावून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कोर्टाने आज काही सबमिशन ऐकले आणि उर्वरित सबमिशन आणि विचारासाठी 7 फेब्रुवारीला तारीख ठेवली.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)