Delhi Accident: दिल्लीच्या सरोजिनी नगरमध्ये 2 DTC बसची धडक, चालक-कंडक्टरसह अनेक जण जखमी - VIDEO

दोन डीटीसी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात चालक आणि वाहकासह अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा चुराडा झाला आहे . घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Delhi Accident: दिल्लीतील सरोजिनी नगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. दोन डीटीसी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात चालक आणि वाहकासह अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा चुराडा झाला आहे . घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या या भीषण अपघातामागचे कारण शोधले जात आहे.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)