Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणुकीत क्रिकेटर युसूफ पठाण विजयी, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा केला पराभव
तृणमूल काँग्रेसच्या (AITC) वतीने निवडणूक लढवलेल्या युसूफ पठाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला.
Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणुकीत क्रिकेटर युसूफ पठाणने बहरामपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (AITC) वतीने निवडणूक लढवलेल्या युसूफ पठाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला. युसूफ पठाण 2007 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. युसूफ राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल विजेत्या संघांचा सदस्यही आहे.
Yusuf Pathan has won the election from the Baharampur seat in West Bengal.
- Adhir Ranjan Chaudhary lost for the first time in 25 years. pic.twitter.com/9CiOtPV0ia
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

