Coronavirus: देशभरात पाठीमागील 24 तासात 2,35,532 जणांना कोरोना संसर्ग
पाठीमागील 24 तासात देशभरात तब्बल 2,35,532 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 3,35,939 जण उपचार घेऊन बरे झाले. 871 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशभरातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 20,04,333 इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)