Karnataka Election Result 2023: चल्लाकेरे मतदारसंघात काँग्रेसचा विजय; 128 जागांवर आघाडी
काँग्रेसचे उमेदवार टी रघुमूर्ती यांनी चल्लाकेरे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल कुमार आर आणि जेडीएसचे रवीश कुमार एम यांचा पराभव केला.
Bhakti Aghav | Published: May 13, 2023 01:03 PM IST
Karnataka Assembly Election Result (PC - Twitter)
Karnataka Election Result 2023: चल्लाकेरे मतदारसंघात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने128 जागांवर आघाडी घेतली असून भाजप 67 जागांवर तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) 22 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे उमेदवार टी रघुमूर्ती यांनी चल्लाकेरे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल कुमार आर आणि जेडीएसचे रवीश कुमार एम यांचा पराभव केला. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रघुमूर्ती यांनी JDS च्या रवीश कुमार यांचा 13539 मतांच्या फरकाने पराभव केला होता. (हेही वाचा - Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजप पराभवाच्या छायेत, निकालाबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी)
Congress wins in Challakere constituency, leads in 128 seats in Karnataka
BJP ahead in 67 seats and Janata Dal (Secular) leading in 22 constituencies pic.twitter.com/mPOjg3mKOY
— ANI (@ANI) May 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

