Lok Sabha Election 2024: पुरी येथील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी तिकीट परत केलं; निवडणुकीसाठी पक्षाकडून निधी न मिळाल्याने घेतला निर्णय

. पक्षाने मला निधी देण्यास नकार दिल्याने पुरी लोकसभा मतदारसंघातील आमच्या प्रचारावर वाईट परिणाम झाला आहे. AICC ओडिशा प्रभारी डॉ. अजॉय कुमार जी यांनी मला स्पष्टपणे स्वतःचा बचाव करण्यास सांगितले आहे, असं सुचरिता मोहंती यांनी सांगितलं आहे.

Sucharita Mohanty (PC -X/@DebabrataTOI)

Lok Sabha Election 2024: ओडिशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी तिकीट परत केले आहे. पक्षाने मला निधी देण्यास नकार दिल्याने पुरी लोकसभा मतदारसंघातील आमच्या प्रचारावर वाईट परिणाम झाला आहे. AICC ओडिशा प्रभारी डॉ. अजॉय कुमार जी यांनी मला स्पष्टपणे स्वतःचा बचाव करण्यास सांगितले आहे, असं सुचरिता मोहंती यांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement