CM Yogi Adityanath Fan: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा चाहता कृष्ण वर्मा(Krishna Verma) यांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला. यावेळी कृष्ण वर्मा यांनी बुलडोझरवरून त्यांच्या लग्नाची मिरवणूक(wedding procession on bulldozer) काढली. दोघेही वर-वधू लग्नाच्या पोशाखात होते. बुलडोझर फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. बाजूला डीजेवर गाणी लावण्यात आली होती. वर-वधू बुलडोरमध्ये बसले होते.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)