Fire Breaks Out in Clothes Factory At Delhi: दिल्लीतील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल, पहा व्हिडिओ

अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.

Fire Breaks Out in Clothes Factory At Delhi (फोटो सौजन्य - ANI)

Fire Breaks Out in Clothes Factory At Delhi: रविवारी दिल्लीतील बकरवाला भागात राजीव रत्न आवास (Rajiv Ratna Awas) जवळील एका कपड्यांच्या कारखान्यात (Clothes Factory) भीषण आग (Fire) लागली. अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात दिल्ली अग्निशमन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. (Fire On Overbridge At Prayagraj Station: प्रयागराज स्थानकावरील ओव्हरब्रिजला आग; प्रवाशांमध्ये घबराट, पहा व्हिडिओ)

दिल्लीतील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now