Haryana: मेवातमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी; VHP च्या वाहनांवर दगडफेक; Watch Video
नूह येथील परिस्थिती बिघडल्याने सुमारे 5000 लोक नल्हार मंदिरात अडकून पडले आहेत. यामध्ये आसपासच्या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे.
Haryana: हरियाणातील नूह येथील ब्रज मंडल यात्रेवर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली. यात अनेक जण जखमी झाले. या चकमकीदरम्यान लोकांनी अनेक वाहने पेटवून दिली. तणावाची परिस्थिती पाहता नूह आणि हातीनमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. नूह येथील परिस्थिती बिघडल्याने सुमारे 5000 लोक नल्हार मंदिरात अडकून पडले आहेत. यामध्ये आसपासच्या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. आजूबाजूच्या गावातील मुस्लिम समाजाचे लोक तलवारीची हत्यारे घेऊन नुह येथे पोहोचत आहेत. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ.सुरेंद्र यांच्यावरही हल्ला करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)