Lucknow Video: लखनऊ येथील उच्चभ्रू सोसायटीत होळी खेळताना दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सोसायटीत होळीचा सण साजरा करत असताना दोन गटात हाणामारी झाली आहे.
Lucknow Video: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सोसायटीत होळीचा सण साजरा करत असताना दोन गटात हाणामारी झाली आहे. होळी खेळत असताना एका कारणामुळे दोन गटात हाणामारी झाली.या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे दोघांमध्ये भांडण आणि शिवीगाळ करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडली आहे. गोमती नगर येथील समिट बिल्डिंगमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. ही इमारत अशा मारामारीसाठी प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण मद्यधुंद तरुण या इमारतीत रोज भांडत राहतात. (हेही वाचा- प्रवाशांनी भरलेल्या बसवर हत्तीचा हल्ला, सोडेने उचलले वाहान )
लखनऊ की सभ्यता और तहज़ीब संग जितनी बदसलूकी-बदतमीज़ी यहाँ होती है शायद ही कहीं और होती होगी!!
ये वायरल वीडियो भी गोमतीनगर के विभूतिखंड की समिट बिल्डिंग का बताया जा रहा है, वैसे लखनऊ में छपरी-सड़कछाप-दारूबाज़ हैं ज़रूर पर इतने प्रभावी नहीं हैं जितना बवाल ये तत्व यहाँ कर देते हैं,… pic.twitter.com/w9k7r2uGgf
— Gyanendra Shukla (@gyanu999) March 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 10:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

