Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमधील कांकेर येथे लष्कर आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त (Watch Video)
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये काल म्हणजेच मंगळवारी लष्कर आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यानंतर आता सैन्याला तेथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळला आहे. 29 नक्षलवाद्यांचा खात्ना करण्यात आला होता.
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या कांकेरमध्ये लष्कराच्या जवानांनी 29 सीपीआय नक्षलवाद्यांचा(Naxal ) खात्मा केला. आज, चकमकीच्या ठिकाणी शोध मोहिमेदरम्यान, मोठ्या प्रमाणात शस्त्रे (weapons)आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी प्रसारमध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सर्व बाबींवर भाष्य केले, कालच्या चकमकीत दोन जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे. आता दोघांची प्रकृती ठिक आहे. डीआरजी आणि बीएसएफच्या जवानांनी सुमारे 4 तास ही कारवाई केली. मारल्या गेलेल्या सर्व नक्षलवाद्यांच्या(Naxal) मृतदेहांचे पोस्टमार्टम सुरू आहे. (हेही वाचा :Encounter In Shopian: कुलगामनंतर शोपियानमध्ये चकमक; सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू)
Advertisement
संबंधित बातम्या
Naxals Surrender in Sukma District: सुकमा जिल्ह्यात 33 नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण
Dantewada Encounter: दंतेवाडा चकमकीत 25 लाख रुपयांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार
HC on Virginity Test: 'महिलेला कौमार्य चाचणी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, कलम 21 चे उल्लंघन'; Chhattisgarh High Court ची मोठी टिपण्णी
Sukma Encounter: छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 2 नक्षलवादी ठार
Advertisement
Advertisement
Advertisement