Chhattisgarh Rahul Gandhi Rally: राहुल गांधी आज छत्तीसगड दौऱ्यावर, रायपूर मध्ये रॅली करत सभेला करणार संबोधित

राहूल गांधी आज छत्तीसगड मध्ये दौरा करणार आहे. युवकांसोबत रॅली करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे,

Rahul Gandhi | (Photo Credit- Twitter)

Chhattisgarh Rahul Gandhi Rally: छत्तीसगडमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची पुर्व तयारी सर्वंच राजकिय नेत्यांकडून होत आहे. निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच भागात काँग्रेस नेते राहुल गांधी आज छत्तीसगडमध्ये पोहोचत आहेत. राहुल गांधी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सभेला संबोधित करणार असून त्यांच्या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement