Chennai Heavy Rain: चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस, शहराच्या सखल भागात साचले पाणी

चेन्नईत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तर काही उपनगरांत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Chennai Rain (Photo Credit - Twitter)

मागील काही दिवसांपासून चेन्नईमध्ये (Chennai) मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली  तर काही उपनगरांत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. चेन्नई शहर आणि उपनगरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)