CBSE Term-2 Results 2022: CBSE टर्म-2 चा इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता
विद्यार्थी cbseresults.nic.in, results.gov.in, digilocker.gov.in आणि इतर वेबसाइटवर CBSE निकाल पाहू शकतात.
CBSE टर्म-2 चा इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तारीख लवकरच जाहीर केली जाईल. विद्यार्थी cbseresults.nic.in, results.gov.in, digilocker.gov.in आणि इतर वेबसाइटवर CBSE निकाल पाहू शकतात. दरम्यान 21 लाखांहून अधिक विद्यार्थी CBSE 10वीच्या निकालाची वाट पाहत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement