United Kingdom: बेसिंगस्टोक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ कार रॅली आणि पूजेचे आयोजन (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ बेसिंगस्टोकमध्ये कार रॅली आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक गाड्या आणि 200 भाजप समर्थक सहभागी झाले होते.
- Read in
- मराठी
United Kingdom: भारतात सध्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) सुरू आहेत. एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ बेसिंगस्टोकमध्ये कार रॅली आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक गाड्या आणि 200 भाजप समर्थक सहभागी झाले होते. ज्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.
व्हिडिओ पहा:
#WATCH | United Kingdom: A car rally and puja was organised in support of Prime Minister Narendra Modi in Basingstoke. The event drew over 100 cars and 200 BJP supporters.
Source: Overseas Friends of BJP, UK pic.twitter.com/CxxfVtt8Yu
— ANI (@ANI) May 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2024 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

