Car Crashes Into Pole: गुजरात (Gujarat) येथील आनंदनगर परिसरात भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या अपघाताचा व्हिडिओ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. भरधावत असलेली कार अचानक ब्रेक फेल मुळे विजेच्या खांबाला धडकली. या धडकेत वीजेचा खांब देखील कारवर येवून पडला. या घटनेसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
વીજપોલ સાથે ધડાકાભેર અથડાઈ કાર; આણંદમાં અકસ્માતના ભયાનક CCTV આવ્યા સામે #Gujarat #CCTV #Anand #ZEE24KalakOriginalVideo pic.twitter.com/Y37Ho3NGns
— Zee 24 Kalak (@Zee24Kalak) August 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)