Bull Inside Shop in Delhi: बापरे! मोबाईल रिपेअर दुकानात अचानक घुसला बैल; कर्मचाऱ्यांची उडाली घाबरगुंडी (Watch Video)
दिल्लीतील मोबाईल रिपेअर दुकानात अचानक बैल घुसल्याची घटना घडली. त्यानंतर जे काही घडले त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Bull Inside Shop in Delhi: देशभरात भटक्या जनावरांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे. त्याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीतील संगम विहार भागातील एका मोबाईल रिपेअर दुकानात अचानक बैल घुसला (Bull Inside Shop in Delhi). एका उडीतच तो दुकानाच्या आतल्या रूममध्ये पोहोचला. तिथे काही कामगार काम करत होते. बैल अचानक आल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. दुकाना बाहेर एक जण उभा होता. बैलाला पाहून तेथून पळ काढला. मात्र, आत मध्ये असलेल्या दोघांपैकी एक खुर्चीच्या मागे लपला, तर दुसरा वर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बैल दुकाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला ते जमत नव्हते. (हेही वाचा :Tiger's Hunt Viral Video: जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वाघाने केली शिकार, व्हिडिओ व्हायरल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement