Bomb Blast Threat: पाटणा आणि वडोदरा विमानतळांवर बॉम्बस्फोटाची धमकी, अधिक तपास सुरु

बिहारमधील पाटणा विमानतळ आणि गुजरातमधील वडोदरा विमानतळाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांकडून विमानतळावर सखोल शोधमोहीम राबवली जात आहे.

Bomb Threats

Bomb Blast Threat: बिहारमधील पाटणा विमानतळ आणि गुजरातमधील वडोदरा विमानतळाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांकडून विमानतळावर सखोल शोधमोहीम राबवली जात आहे. ही धमकी ईमेलद्वारे मिळाल्याचे पाटणा विमानतळ संचालकांनी सांगितले. त्यामुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दुसरीकडे, वडोदरा पोलिसांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारची कारवाई यापूर्वी अनेकदा मॉक कॉलद्वारे करण्यात आली होती आणि नंतर ती अफवा असल्याचे समोर आले, परंतु विमानतळावर ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे.

पाहा पोस्ट:

पाहा पोस्ट:

Bomb in Vadodara Airport: 'वडोदरा एयरपोर्ट को बम से उड़ा दूंगा', धमकी से मची अफरा-तफरी#BombInVadodaraAirport#VadodaraAirport#BombBlastThreathttps://t.co/4e2me1FhUD

— Times Now Navbharat (@TNNavbharat) June 18, 2024

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now