Boat Capsizes in Bagmati River: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, 10 मुले बेपत्ता
त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
Boat Capsizes in Bagmati River: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे शाळकरी मुलांनी भरलेली बोट बागमती नदीत उलटली. अपघाताच्या वेळी बोटीत 30 हून अधिक मुले होती, असे सांगण्यात येत आहे. गायघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेनियााबाद ओपीमध्ये हा अपघात झाला. मुलांना नदीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 मुलांना बाहेर काढण्यात आले असून 10 मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)